पचन पूर्ण झालंय कसं ओळखायचं?
Swaroop Ayurved स्वरूप आयुर्वेद Swaroop Ayurved स्वरूप आयुर्वेद
10.9K subscribers
115,997 views
3K

 Published On Jul 27, 2024

#Digestion#nutrition#पचन
आरोग्य चांगलं रहाण्यासाठी आपल्या शरीरातलं पचन चांगलं असणं गरजेचं आहे.यासाठी सांगितलं जातं..१]पचेल तेच खा.२]पचेल तेवढेच खा.३]आधी खाल्लेलं पचन झाल्यावरच खा.
...पण आधी खाल्लेलं पचलंय की नाही कसं ओळखायचं?हे सांगणारा हा व्हिडीओ.
डाॅ.सौ.अक्षता मिलिंद सप्रे
9422631378

स्वरूप आयुर्वेद चॅनलवर आरोग्य,आयुर्वेदविषयक इतर व्हिडीओ अवश्य पहा.
1....   • बीपी,शुगर,वजन,हार्मोन्स-नाॅर्मल ठेवण्...  








बीपी,शुगर,हार्मोन्स नाॅर्मल ठेवण्यासाठी    • बीपी,शुगर,वजन,हार्मोन्स-नाॅर्मल ठेवण्...  

show more

Share/Embed