LIVE: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, भाजप दुसऱ्या पक्षातल्या नाराजांना तिकीट देणार? |Akshay Shinde
Mumbai Tak Mumbai Tak
3.87M subscribers
6,084 views
44

 Published On Streamed live 6 hours ago

#MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
#HeadlinesTodayOnMumbaiTak #mumbailivetv

अमित शाहांची महायुतीच्या नेत्यांबरोबर बैठक, आणि जागावाटपावर चर्चा. कार्यकर्त्यांना अमित शाहांनी दिल्या सुचना आणि नेत्यांना दिली समज. मनोज जरांगे यांना उपोषणाच्या आठव्या दिवशी रात्री जबरदस्तीने सलाईन लावावं लागलं. अक्षय शिंदेच्या याचिकेवर तातडीने हायकोर्टात सुनावणी, पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आला समोर. अशा 3 बातम्या बघा LIVE

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed