Amazon, Flipkart वरच्या Adivasi Hair Oil मध्ये Scam आहे का, याबद्दल Hair Experts चं म्हणणं काय ?
BolBhidu BolBhidu
2.16M subscribers
713,762 views
11K

 Published On Jul 27, 2024

#AdivasiHairOilScam #HakkiPikkiCommunityHairOil

लंबे और घने बालों के लिए ये तेल जरुर लगाइए.... लहानपणापासून अशा कितीतरी तेलांच्या जाहिराती आपण टीव्हीवर बघत आलोय. लांबसडक काळ्याभोर केसांची महिला या जाहीरांतीत दिसायची आणि दुस-याच दिवशी त्या तेलाची बाटली आपल्या आई किंवा ताईच्या हातात असायची. थोडक्यात आपलं प्रोडक्ट खपवण्यासाठी त्या तेलाच्या कंपनीनं केलेलं ब्रँडिंग सक्सेसफूल व्हायचं. आताही अशा तेलांच्या जाहिराती येत असल्या तरी सोशल मीडिया आणि इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हल्ली एका तेलाचं फुल मार्केटिंग होताना आपल्याला दिसतं.ते तेल म्हणजे आदिवासी हेअर ऑइल.

मोठ-मोठे सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्सर्सही या आदिवासी हेअर ऑइलच्या हर्बल फॅक्टरीजना भेटी देऊन त्यांचं ब्रँडिंग करतात. काहींना या तेलाचा गुण येतो तर काहींच्या केस जास्तच गळायला लागल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळं आदिवासी हेअर ऑइल हा एक मोठा स्कॅम असल्याचंही बोललं जातं. बोल भिडूच्या प्रेक्षकांनीही यावर व्हिडिओ बनवण्याची वारंवार मागणी केलीय. त्यामुळं हे आदिवासी हेअर ऑइल म्हणजे नक्की काय, ते बनतं कसं, त्याबद्दल तज्ज्ञांचं मत काय आणि त्यामध्ये खरंच स्कॅम आहे का, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed