1/2kg cake in just 1 hour / फक्त 1 तासात अर्धा किलो चा केक
Sanjana`s creation Sanjana`s creation
120K subscribers
875,991 views
11K

 Published On Apr 23, 2021

#pineaapplecake#fastestcake#simplecakedecoartion#simplecakedesign#cakedesignidea#cakedecorationidea#pineapplecakeidea#halfkgcakeinonehour#

डबल लेयर चॉकलेट केक बॉक्स पॅकिंग च्या व्हिडिओ ची लिंक    • Video  


हा केक तुम्ही अगदी कमी वेळेत कसे देऊ शकता हे टाईम (घड्याळ)लावून दाखविले आहे , असे अर्जंट केक करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची . ती म्हणजे सर्वात अगोदर विपिंग क्रीम चा बॉक्स नॉर्मल पाण्यात ठेवा पूर्ण बुडेल असा , ठेवताना बॉक्स मध्ये पाणी जाणार नाही किंवा बॉक्स लिकिज ( गळत)नाही याची खात्री करा , केक बेकिंग साठी गडबड अजिबात करायची नाही , कारण तुम्ही जर केक मोठा गॅस करून केला तर ,
१ . केक छान बेक होणार नाही
२ . केक फुगनार नाही .
३ .त्यामुळे केक चे layers व्यवस्थित पडणार नाहीत .
४ . केक सॉफ्ट व स्पाँजी होणार नाही . त्यामुळे केक पूर्ण बेक होऊ द्या .
केक बेक होईपर्यंत चा वेळ तुम्ही इतर तयारी साठी करू शकता . तुम्ही तोपर्यंत piping bag काढून ठेवा तुम्हाला जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या .चाकू layers चे मार्किंग करण्यासाठी , दोरा layer कट करण्यासाठी , फ्रूट crush , Scraper , finishing साठी knife , decoration साठी Nozels , colours , sprinklers , cherry etc. यासोबत केक बेक होईपर्यंत तुम्ही केक बॉक्स बनवून त्यावर birthday tag आणि चाकू स्टिक जरा . हे केल्यानंतर तुम्ही क्रीम beat करायला घ्या .फेटलेली क्रीम ज्या pinping bag ने icing करणार आहात त्यामध्ये भरून फ्रिज मध्ये ठेवा . Colour ची क्रीम पाहिजे असेल तर क्रीम मध्ये पाहिजे colour mix करून piping bag मध्ये नोझेल टाकून त्यामध्ये colour ची क्रीम भरून फ्रिज मध्ये ठेवा . केक बेक झाल्यानंतर एका पसरट भांड्यात थंड पाणी घेऊन त्यामधे केक टिन ठेवा म्हणजे केक लवकर थंड होईल . आणि layer कट केल्यानंतर layer पसरवून एका ताटात ठेवा , तरीही थंड नसतील तर layers चे ताट थोडा फ्रिज मधे ठेवा . केक soaking साठी बर्फाचे पाणी वापरा . Gel केक करणार असाल तर gel अगोदरच colour mix करून तयार करून , मी व्हिडिओ मध्ये दाखविल्याप्रमणे फेविकॉल डबी मध्ये भरून ठेवा ....या सर्व ट्रिक्स तुम्ही follow केल्या तर तुमचा केक लवकरात लवकर तयार होईल...अशा प्रकारे तुम्ही १ किलो चा केक १.५ (दीड तासात) तयार होईल..............माझ्या चॅनेल ला अजून subscribe केले नसेल तर , " SUBSCRIBE " करा आणि 🔔 Bell प्रेस करा ...

show more

Share/Embed