वाई - खंडाळ्यात Makrand Patil विरुद्ध Madan Bhosale अशी लढत यंदा पाहायला मिळणार | Wai Vidhan Sabha
Hello Maharashtra Hello Maharashtra
137K subscribers
34,871 views
250

 Published On Sep 4, 2024

#makarandpatil #madanbhosale #nitinpatil #hellomaharashtra

सातारा लोकसभेच्या जागेवरील दावा सोडणाऱ्या नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याचा शब्द अजित पवार यांनी वाई येथे झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान शब्द दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून नितीन पाटील यांची राज्यसभा बिनविरोध निवड झाली आहे..सातारा जिल्ह्याला खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या रुपाने खंबीर आणि कणखर नेतृत्व मिळाले होते. वाई - खंडाळा विधानसभा मतदारसंघात आ.मकरंद पाटील हॅट्रिक करून मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे बंधू नितीन पाटील सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यातच त्यांना राज्यसभेवर खासदारकी मिळाल्याने वाई - खंडाळा मतदारसंघात मात्र पाटलांची ताकद चांगलीच वाढलीय. दुसरीकडे पाहायचं झालं तर वाई खंडाळ्याचे माजी आमदार मदन भोसले यांनी नुकतीच जयंत पाटलांची भेट घेतली आहे .जर महायुतीत मकरंद पाटील यांना जागा सुटत असेल तर यंदा मदन भोसले हे शरद पवारांची तुतारी हातात घेतील अशी सध्या मतदारसंघात चर्चा चालू आहेत. म्हणजेच काय तर महायुतीकडून आमदार मकरंद पाटील तर महाविकास आघाडीकडून मदन भोसले अशीच निवडणूक येणाऱ्या काळात होईल. अद्याप मदन भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे लगेच तर्क लावणे हे योग्य ठरणार नाही. पण शरद पवार मात्र विधानसभेला काहीही करून साताऱ्याच्या दहा पैकी दहा जागा जिंकण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावतील. त्यामुळे यंदा विधानसभेला नेमकं वाई खंडाळ्याचे काय चित्र असेल? आणि शरद पवार काय नवा डाव टाकतील हेच आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.....

Ajit Pawar's promise during the Lok Sabha elections has been fulfilled with Nitin Patil's unopposed election to the Rajya Sabha. Satara district, known for strong leadership under MP Laxman Rao Patil, now sees Makarand Patil leading the Y-Khandala Assembly Constituency, where he has secured a hat-trick victory. Nitin Patil's new role in the Rajya Sabha further strengthens his position in the constituency. Meanwhile, former Y-Khandala MLA Madan Bhosle's meeting with Jayant Patil has sparked speculation about a potential shift in power if Makarand Patil's seat becomes vacant in the Grand Alliance. Though Madan Bhosle's stance remains unclear, there are growing discussions about a possible contest between Makarand Patil from Mahayuti and Madan Bhosle from Mahavikas Aghadi in the upcoming elections. Sharad Pawar, determined to secure all 10 seats in Satara, is expected to pull out all the stops. The evolving political landscape in Y-Khandala will be critical in this year's Legislative Assembly, with Sharad Pawar's strategy likely to play a decisive role.

Keywords:
nitin patil
ajit pawar
laxmanrao patil
makarand patil
madan bhosle
madananna pisal
jayant patil
nitinkaka patil
udayanraje bhosale
devendra fadnavis
shashikant shinde
shrinivas patil
viraj shinde
madan pisal
adv. vijaysingh pisal
vishwajitraje naik nimbalkar
malojiraje nimbalkar
shivajiraje nimbalkar
ramraje nimbalkar
laxman tatya patil
हेलो महाराष्ट्र
वार आमदारकीच


अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 :    / @hellomaharashtranews  
Facebook 👉🏻 :   / hellomaharashtra.in  
Instagram 👉🏻 :   / hellomaharashtra.in  

Tags :
#nitinpatil #ajitpawar #laxmanraopatil #makarandpatil #madanbhosle #madanannapisal #jayantpatil #nitinkakapatil #udayanrajebhosale #devendrafadnavis #shashikantshinde #shrinivaspatil #virajshinde #madanpisal #advvijaysinghpisal #vishwajitrajenaiknimbalkar #malojirajenimbalkar #shivajirajenimbalkar #ramrajenimbalkar #laxmantatyapatil #हेलोमहाराष्ट्र #वारआमदारकीच
#devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

show more

Share/Embed