Vengurla Bandar | Fish Market | वेंगुर्ले बंदरचा मच्छी बाजार
Ferfatka Ferfatka
4.42K subscribers
14,247 views
144

 Published On Apr 9, 2023

वेंगुर्ला हे शहर समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक शहर असून त्यास संपन्न परंपरा लाभली आहे. वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख एक व्यापारी बंदर म्हणून होती.परंतु आता केवळ एक मासेमारी बंदर अशीच त्याची ओळख उरली आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.महाराष्ट्रातील तुलनेने कमी प्रदूषित समुद्र किनाऱ्यांमध्ये याची गणना होते.

Music in this video
Epidemic sound
Subscribe to my channel - https://bit.ly/3qWhqig

#kokan #fishing #market

show more

Share/Embed