Correlating words with pictures , action words and describing words , scholarship std 5th
sambhaji ravte sambhaji ravte
2.77K subscribers
437 views
7

 Published On Feb 5, 2022

नमस्कार मित्रांनो,
या व्हिडीओमध्ये तुम्हाला इयत्ता पाचवी स्कॉलरशिप इंग्रजी विषयातील क्रियापदांचे व विशेषणांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे या घटकाचा स्वाध्याय पहायला मिळेल.हा व्हिडीओ तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.तुम्हाला जर काही सूचना द्यायच्या असतील तर तुम्ही मला त्या comment मध्ये करू शकता.काही प्रश्न विचारयचे असतील तर comment मध्ये विचारू शकता.मी नक्कीच माझ्या पद्धतीने तुमच्या सूचनांचे पालन करीन व तुमचे प्रश्न माझ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करेन.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रयत्न नेहमी मी माझ्या व्हिडीओच्या माधमातून करत राहीन.
माझ्या channel चे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी माझ्या channel ला subscribe करा.म्हणजे माझे सर्व व्हिडीओ आपणास पाहता येतील.subscribe केल्यानंतर bell icon चे बटन दाबण्यास विसरू नका म्हणजे मी पाठवलेले नवनवीन व्हिडीओ आपणास पाहता येतील.
#sambhajiravte

show more

Share/Embed