शापित घर - अंबरनाथमधील चित्तथरारक अनुभव - Marathi Horror Story
Kaajwaa Kaajwaa
40.1K subscribers
8,711 views
432

 Published On Jul 30, 2024

दोघांनीही घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले.. आता राहण्यासाठी घर हवे म्हणून बदलापूरमध्ये अत्यंत स्वस्त दरात त्यांना घर मिळाले.. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले पण त्यानंतर मात्र मुलीला घरात चित्र विचित्र अनुभव येऊ लागले.. झोपेत कोणीतरी तिचा गळा दाबतंय असे वाटू लागले.. आधीच्या मालकांनी घर विकण्यापूर्वी एक सूचना दिली होती.. ती म्हणजे घरात बांधलेली लिंबू मिरची दर आठवड्याला बदलली गेली पाहिजे.. रोजच्या व्यवहारात या दोघांच्या डोक्यातून ती गोष्ट पार निघून गेली आणि मग सुरू झाला एक थरार!

WhatsApp Channel Link
https://whatsapp.com/channel/0029Va4m...

काही गाजलेले "भुतांचे किस्से"!!

भुतांचे किस्से | भाग १२५ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/qc7gclv7Le0?...

भुतांचे किस्से | भाग १२१ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/DmJq2Kq3dy8?...

भुतांचे किस्से | भाग ११२ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/ZIRYol9VFKs?...

भुतांचे किस्से | भाग १०१ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/tcQHxA74Yy8?...

भुतांचे किस्से | भाग ९३ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/F8DvC3-k6AY?...

भुतांचे किस्से | भाग ८९ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/M4SwsxWCCXQ?...

भुतांचे किस्से | भाग ८६ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/j_dYW9CVoLY?...

भुतांचे किस्से | भाग ८० | काजवा कट्टा
https://youtube.com/live/rDQECSrsdFA?...

भुतांचे किस्से | भाग ७६ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/bxIYQ3ZPEzY?...

भुतांचे किस्से | भाग ३५ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/mes-635FsNo?...

भुतांचे किस्से | भाग २३ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/A_WNbWgsolY?...

भुतांचे किस्से | भाग १५ | काजवा कट्टा
https://youtube.com/live/-Dqg4UKKTX4?...

तुम्ही लिहिलेल्या कथा किंवा रेकॉर्ड केलेला भयानक अनुभव मला खालील लिंकवर पाठवू शकता
https://t.me/kaajwa

PLEASE DON'T CLICK ON THIS LINK
https://bit.ly/3Iqy55I

खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
   • खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठ...  

खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
   • खुनशी पिशाच्च । भाग 2 । चाळेगत । मराठ...  

खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
   • खुनशी पिशाच्च । भाग 3 । चाळेगत । मराठ...  

पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
   • पावसातील ती | प्रेमकथा | भाग पहिला | ...  

पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
   • पावसातील ती | प्रेमकथा | भाग दुसरा | ...  

पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
   • पावसातील ती | प्रेमकथा | भाग तिसरा | ...  

अमानवीय । भयानक अनुभव
   • पिंपळाच्या झाडाखाली ड्रायव्हरला आलेला...  

हडळ । भयकथा । भाग पहिला
   • हडळ । खंबाटकी घाट | मराठी भयकथा । भाग...  

हडळ । भयकथा । भाग दुसरा
   • हडळ । खंबाटकी घाट । मराठी भयकथा । भाग...  

तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!

ई-मेल - [email protected]

आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
  / kaajwaa  

आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa

अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!

#horrorstories #paranormal #horrorstory

show more

Share/Embed