कोण म्हणता... बेवड्याक मान नाय? कोकणातल्या अवलियाच्या हसवणाऱ्या, चिमटे काढणाऱ्या कविता
मुशाफिरी Mushaphiree मुशाफिरी Mushaphiree
1.67K subscribers
2,575 views
28

 Published On Jun 9, 2024

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील तोणदे गावातील एक अवलिया कवी... नाटककार... लेखक... संदीप पावसकर यांच्या मनाला भिडणाऱ्या, आपल्याला विचार करायला लावणाऱ्या, कधी हसवणाऱ्या तर कधी अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या कविता ऐकुया... पावसकर नाव वल्हवतात... त्यावर उदरनिर्वाह करतात... पण पर्यटकांना जीवनाचं सार सांगतात.
.
#kokandairies #kokanvlog #kokan #poetry #Sandip_pavaskar #tonde #ratnagiri #ratnagiribeach #sea #tourism #travel
.

show more

Share/Embed