घोरात्कष्ट । Ghoratkashta with MARATHI Lyrics । अघोर कष्टोद्धरण स्तोत्र । संकट निवारण स्तोत्र
Vasudev Shashwat Abhiyan Vasudev Shashwat Abhiyan
136K subscribers
3,916,340 views
9.5K

 Published On Jan 26, 2017

शब्दरचना ( Lyrics ) पाहण्यासाठी, विडिओ सुरु झाला कि विडिओच्या वरील उजव्या कोपऱ्यात असलेल्या ३ ठिपक्यांवर क्लिक करा आणि आलेल्या मेनू मध्ये caption हा पर्याय निवडा. नंतर Marathi हा पर्याय निवडा.

लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : https://bit.ly/2z0M9Be

संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी )
निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई


"Ghorkashtodharan stotra" ( घोरात्कष्ट ) has been written by Dattavtari, P. P. Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj more than 100 years ago for the benefit of mankind. It has been written for solving the problems of devotees in their day to day life. Many have experienced releif from their sufferings after reading this powerful stotra.

Chanting this stotra in the month of shravan and important auspicious days helps you in getting blessing lord Lord Dattatreya.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Don't Forget to watch our LATEST VIDEOS :
★ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं | Brahmanandam parama sukhadam kevalam dnyanamurtim -    • ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्...  

★ संसार संगे बहू शिणलो मी । Sansar Sange Bahu Shinalo Me । Sanj Prarthana -    • संसार संगे बहू शिणलो मी । Sansar Sang...  

★ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । Ganadhish Jo Ish Sarva Gunancha -    • गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । Ganadhis...  

★ सद्गुरू यावे मम भजनी सादर व्हावे । Sadguru Yave Mam Bhajani Sadar Vhave -    • सद्गुरू यावे मम भजनी सादर व्हावे । Sa...  

★ दत्ता मजला प्रसन्न होसी । Datta Majala Prasanna Hosi -    • दत्ता मजला प्रसन्न होसी । Datta Majal...  

★ दिनदयाघन पतित पावन.. सद्गुरू तू देवा । Dindayaghan Patit Pavan.. Sadguru Tu Deva -    • दिनदयाघन पतित पावन.. सद्गुरू तू देवा ...  

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

थोडेसे अभियाना बद्दल,

नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

संपर्क / Contact Us -

Facebook page :   / 333588426744704  

Email : [email protected]

show more

Share/Embed