Healthy, quick, easy and tasty breakfast idea | Avocado toast | Titeekshaa Tawde | diet | TCooks
Titeekshaa Tawde Titeekshaa Tawde
153K subscribers
17,548 views
397

 Published On Sep 21, 2024

मला जेवण बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडतं. जे काही बनवते ते खूप प्रेमाने बनवते. गेल्या काही वर्षात मी असे बरेच डाएट फ्रेंडली पदार्थ बनवायला शिकले, जे मी रोज पटकन डब्यासाठी बनवू शकते. त्यातलीच ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेय. ट्राय करा आणि सांगा कशी वाटली.

आणखी एक गोष्ट, हे healthy version आहे पण तुम्ही snack म्हणून खाणार असाल तर चीज सुध्दा add करु शकता. ब्रेड जितका छान भाजून घ्याल तेवढी जास्त मज्जा येईल खायला. enjoy ❤️

show more

Share/Embed