New Education Policy# नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षकाची भूमिका
Anil M.Shivankar Anil M.Shivankar
13.8K subscribers
9,357 views
288

 Published On May 3, 2022

21 व्या शतकातील सर्वात मोठे नविन राष्ट्रिय शैक्षणिक धोरण 2020 व त्यातील शिक्षकाची भूमिका काय असून शिक्षकाची नेमणूक, भरती ,सेवेच्या अटी , प्रशिक्षण, शिक्षकाचे सक्षमीकरण, पगार वाढ ,वेतन वाढ व गुणवत्ताधारक उपक्रमशील शिक्षकांना होणारे लाभ हे या भाग 1 मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.

show more

Share/Embed