मंगळागौरी पूजा आणि खेळ | MangalaGauri Pooja Ani Khel | मंगलागौरीचे पारंपारिक खेळ 2022 |
The Box Studio The Box Studio
100 subscribers
12,732 views
126

 Published On Aug 26, 2022

दैवज्ञ हितवर्धक समाज (दादर)
ह्या संस्थेत हरी महादेव वैद्य सभागृहात दिनांक २३ ऑगस्ट २०२२ रोजी सौ.तेजल कुशल वेदक हिच्या मंगळागौर पूजेचा उद्यापन सोहळा आनंदाने, उत्साहाने पार पडला. वेदक, केळसकर, पितळे, नागवेकर परिवार व आप्त आप्तेष्टांनी हजेरी लावून इंद्रधनू महिला मंडळाने सादर केलेल्या पारंपारीक नाच, गाणी, फुगड्या, झिम्मा, उखाणे टोमणे-टिपन्ने इत्यादी बहारदार नृत्यशैलीने सादर झालेल्या प्रोग्रामला चार चांद लागले.


#mangalagauri #sharavan #pooja #culture #traditional #mangalagaurikhel #maharashtrianculture #khel

show more

Share/Embed