खाकी वर्दीतला दर्दी-सपोनी अक्षय सोनवणे! उत्कट राष्ट्र प्रेमातून राष्ट्र प्रेमातून गाईले राज्य गीत...
लोकसेवा टाइम्स लोकसेवा टाइम्स
213 subscribers
309 views
5

 Published On Apr 13, 2024

निवडणूक निर्णय अधिकारी
४३ माढा लोकसभा मतदारसंघ व २५८ विधानसभा मतदारसंघ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ .
मतदार जनजागृती कार्यक्रम (SVEEP)
मानवी साखळी
स्थळ - दहिवडी.
या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य गीत सादर करताना- दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनी अक्षय सोनवणे.
सोबत तहसीलदार विकास अहिर ता.माण,जि. सातारा तसेच
गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे ता. माण, जि. सातारा.

show more

Share/Embed