Ram Krishna Hari Bhajan Pakhawaj Bols | राम कृष्ण हरी भजनाचे बोल | PAKHAWAJ LESSON | part-1
VIVEK VARKARI विवेक वारकरी VIVEK VARKARI विवेक वारकरी
7.02K subscribers
46,804 views
1K

 Published On Mar 6, 2021

Ramkrushnahari Bhajnache Bol | राम कृष्ण हरी भजन पखवाज बोल मात्रा 4 | part-1| PAKHAWAJ LESSON-5

@Vivek Dongare Vlogs
@Vivek Dongare


मित्रांनो आजच्या या पखवाज शिक्षनाच्या Pakhawaj Lesson 5 पाचव्या विडियो मध्ये आपण पखवाज शिक्षनाचे सुरुवातचे राम कृष्ण हरी भजनाचे बोल बघनार आहोत
आशा करतो कि हि माहीती नव्या पखवाज वादन शिकनाय्रा साधकांसाठी उपयुक्त ठरेल🙏

जय जय रामकृष्णहरी भजनाचे बोल (मात्रा 4) भाग -1
1)धाsगीन धाsकीन ताsगीन धाsगीन
-- -- -- --

2) ध्देत् धा ध्देत् धा नत् धा ध्देत धा
-- -- -- --



pakhawaj lessons :-

1)युट्युब वरुन पखवाज शिकन्याची पुर्वतयारी
   • PAKHAWAJ BASIC & PREPARATION | पखवाज ...  

2) प्राथमिक हातवळनाचे बोल मात्रा 4 part 1
   • PAKHAWAJ BASIC BOLS | पखवाज प्राथमिक ...  

3) प्राथमिक हातवळनाचे बोल मात्रा 4 part 2
   • PAKHAWAJ BASIC BOLS | पखवाज प्राथमिक ...  

:- नविन पखवाज शिकनाय्रा साधकांसाठी प्राथमिक बोल
   • PAKHAWAJ BASIC LESSONS | पखवाज शिक्षा  


राम कृष्ण हरी भजन पखवाज वर कसे वाजवतात व त्यांचे बोल पुर्ण माहीती ||
👉   • || राम कृष्ण हरी भजन पखवाज वर वाजवणे ...  


मि मित्रमंडळी व गुरुजनांना सांगु इच्छीतो कि ,
मि काही खुप मोठा कलावंत नाही आपल्या सारखाच शिकत असलेला विद्यार्थी आहे पण काही साधकांची अडचन लक्षात घेता कि जे साधक आळंदी किंवा इतर कोठुन पखवाज वादन चे शिक्षन घेउ शकत नाही पन शिकायची इच्छा आहे त्यांच्या करीता प्रयत्न करीत आहे 🙏

#pakhawaj_lessons
#pakhawaj
#vivek_dongare

Disclaimer
video is for educational purposes only. copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" purposes such a criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that high otherwise be infringing. Non-profit,educational or personal use tips the balance in favor of fair use .

धन्यवाद मित्रांनो. 🙏🚩
Subscribe करायला विसरु नका...

show more

Share/Embed