यानंतर तुम्हाला ज्योतिषाची गरज पडणार नाही 😱 | Palmistry in Marathi | Marathi Podcast | Raajmanch
राजमंच राजमंच
18.4K subscribers
23,940 views
402

 Published On Premiered Aug 2, 2024

#palmistry #handreading #marathipodcast #spirituality #podcast #youtubepodcast #spiritualgrowth #fate #destiny #handanalysis #personalitytraits #marathilanguage

About this Podcast:

Guest- amarnath Tambe (palmist)
+91 883-0820124
Host - Dr. Raj Jadhav

आपलं नशीब आपल्या हाती म्हणतो तेव्हा त्यामागे दोन धारणा असाव्यात एकतर आपण आपलं नशीब आपल्या हाताने घडवू शकतो किंवा आपल्या हातांच्या रेषांमध्ये आणि रचनांमध्ये आपलं नशीब दडलेलं आहे. ज्याला जो अर्थ घ्यायचा आहे तसा तो घेऊ शकतो.
या जगाच्या पाठीवर 6 अरब लोकसंख्या असताना प्रत्येक व्यक्तीचा हात वेगळा आहे, यामागे काहीतरी विशेष कारण असलेच पाहिजे.
Palmistry शास्त्रानुसार मानवी आयुष्याचा प्रत्येक योग आणि आयाम हातांच्या रेषांवरती जुळून येतो.
या palmistry special podcast मध्ये आम्ही हाताचे आकार, रंग, चढ-उतार, बोटांची लांबी आणि रचना या सर्वांवरून व्यक्तिमत्व कसे ओळखावे, धनरेषा, जीवनरेषा, विवाहरेषा या सर्वांबद्दल विस्तृत विवेचन केले आहे. divorce, गरिबी, शारीरिक आणि मानसिक आजारांचे मूळ देखील हातांमध्ये दडलेले आहेत. त्यासाठी कुठल्या remedies केल्या पाहिजेत यावर देखील चर्चा केलेली आहे.
हस्तरेषा म्हटलं कि या शास्त्राविषयी कित्येक प्रश्न उठतात या podcast मध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल हि खात्री आहे. संपूर्ण हस्तरेषा शास्त्र समजून घ्यायचं असेल तर एकदा हा संपूर्ण पॉडकास्ट बघाच...

Video Credit : Enlight Mediaworks

You can follow us here :
Instagram : https://www.instagram.com/dr.rajjadha...

Facebook : https://www.facebook.com/raaj.jadhav....

Watch our other videos and podcasts:

   • नाटका मुळे आयुष्याचं नाटक झालं | संघर...  

   • 45 दिवसांत प्रत्येक स्वप्न पूर्ण 😳 | ...  

   • इतक्या वर्षात कधीच मला हे उघडपणे बोलत...  

   • यामुळे Breakups होत आहेत? लग्न टिकत न...  

   • राशी वरून एखाद्याचा स्वभाव, गुण-अवगुण...  

   • या remedies करून आपला ग्रह बलवान करा ...  

   • शिवराज्याभिषेक सोहळा कसा पार पडला | s...  

   • Video  

   • Sex eduation | intimacy, g-spot, myth...  

   • ... म्हणून वजन वाढतच राहतं | एक plate...  

   • औरंगजेबाला संपवणाऱ्या महान राणीची अद्...  

   • #Gudhipdawa आणि #sambhajimaharaj हत्य...  

   • इतिहास महाराणी येसूबाईंचं बलिदान का व...  

   • Video  

जाणून घ्या तुमच्या हातावरील सर्व गूढ रहस्य | Rajyog, Money, Marriage, Death

show more

Share/Embed