टेन्शनमधून कसे बाहेर निघायचे | नुकसान कशासाठी होते ?
Parmarth shravan Parmarth shravan
322K subscribers
15,949 views
343

 Published On Apr 27, 2024

टेन्शनमधून कसे बाहेर निघायचे | नुकसान कशासाठी होते ? | सुखी कसे राहावे | आनंदी कसे राहावे | समाधान कसे मिळेल | कोणत्याही परिस्थितीत खुश कसे राहावे

आमच्या आयुष्यात खूप मोठे मोठे प्रसंग येतात. काही प्रसंग खूपच दुःखदायक असतात. यातून आणि निराशेतून कसे बाहेर पडायचे हेच कळत नाही. यासाठी श्री समर्थ कृपेने मिळालेले हे स्फुरण फार उपयुक्त आहे ! हा व्हिडिओ पूर्ण आणि शांतपणे ऐकला तर कोणतंच दुःख फार काळ टिकणार नाही. भगवंतावर विश्वास मात्र हवाच !

show more

Share/Embed