घरामधील कटकटी, भांडणे टाळा.|वास्तुशांती प्रवचन|महानुभाव पंथ प्रवचन|म. मानस शास्त्री
श्री गीता परिवार श्री गीता परिवार
7.77K subscribers
21,089 views
439

 Published On Feb 22, 2024

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती.
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती..

याच ओळींना धरून या ठिकाणी वास्तुशांतीच्या निमित्ताने सुंदर असे घराबद्दल निरोपण आहे.. आपले घर कसे असावे आपल्या घरामध्ये आपण शांती करत असताना स्वतःही शांत होणे गरजेचे आहे..
या घरातून संस्कार तयार झाले पाहिजेत, माणसं तयार झाली पाहिजे..
#स्थानदर्शन
#जाळीचादेव
#mahanubhav_panth
#महानुभाव
#अध्यात्म
‪@manas_shastriji‬
श्रीगीता परिवार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
आपली सूचना कॉमेंट द्वारे आमच्यापर्यंत पोहचवू शकता..आम्ही नक्कीच स्विकार करू..
प्रवचन,निरूपण, कृष्णकथेसाठी संपर्क करा..
WhatsApp Group..
https://chat.whatsapp.com/GiZaJ4A5PzZ...

show more

Share/Embed