3D चक्र, चलचित्र मुषक आणि बरेच काही मूर्ती | बाप्पाच्या सजावटीसाठी सुंदर आणि आकर्षक चलचित्र मुर्त्या
Tejasvini & Rohan vlog Tejasvini & Rohan vlog
22.9K subscribers
20,661 views
273

 Published On Aug 21, 2024

नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ,

आपण गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्याचे बऱ्याच विडिओ बनवल्या आहेत त्यासाठी परत एकदा तुमच्यासाठी नवीन विडिओ घेऊन आलो आहोत तर या व्हिडिओला जरा सुद्धा स्किप करू नका कारण की या व्हिडिओमध्ये काही वेगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे चलचित्र मुर्त्या यामध्ये एवढे सगळे सुंदर आणि आकर्षक मूर्ती आहेत तुम्ही बघतच राहाल त्यामध्ये 3D चक्र, चलचित्र मोर, पाणीवर चालणारे मोर आणि बरेच काही मूर्ती पाहायला मिळतील.

विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.

तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून नम्र विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मनापासून आम्ही माफी मागतो.

खूप धन्यवाद तुम्हां सर्वांचे 🙏

PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE

Aaradhya Events (Mumbai)

Booking open for Ganpati Utsav 2024

https://wa.me/+919082879877

▪︎ Moving MUSHAK
▪︎ Moving PEACOCK
▪︎ Water fountain PEACOCK
▪︎ 3D Chakra with 30+ Designs
▪︎ LED Rainbow Chakra
▪︎ Light Pillar with PEACOCK

Aaradhya Events (Mumbai) 9082879877

For Booking & offers join community private group

Join Community group & get special Discount price

https://chat.whatsapp.com/LxXHfUvm8RD...##

For new product details please follow instagram page
https://www.instagram.com/aaradhyaeve...

Address -
Aaradhya Events
C/o Meghnath Arts
Patel Niwas Chawl, 
Near Shani Mandir,
Meghwadi,
Jogeshwari ( East)
Mumbai- 400060.

Landmark- Meghwadi Ganpati Maidan

Location - https://g.co/kgs/X2K9j3E

गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी रॉव मटेरियल    • ज्यांना बाप्पासाठी रेडिमेड सजावट नको ...  

गणपती बाप्पासाठी इकोफ्रेंडली मखर तेही कांदिवली चारकोपमध्ये
   • गणपती बाप्पासाठी होलसेलमध्ये इकोफ्रें...  

गौरीसाठी लागणारे सर्व साहित्य एकच ठिकाणी
   • ३००/- पासून | गौरीसाठी मुकुट, दागिने ...  

बाप्पाच्या सजावटीसाठी सर्व प्रकारची तोरण सुरु 70/- पासून
   • तोरणाची सुरुवात फक्त 70/- पासून | भुल...  

गणपती बाप्पासाठी एकापेक्षा आभूषण तेही 1 ग्रामध्ये
   • गणपती बाप्पासाठी अप्रतिम असे आभूषण | ...  

For Business Inquiry & Video Shoot 👇
--------------------------------------------------------
[email protected]

Disclaimer
============
THIS VIDEO IS MADE ONLY FOR PURPOSE OF MARKET KNOWLEDGE, YOUTUBE AND TEJASVINI & ROHAN VLOG ARE NOT PROMOTING OR DEFAMING ANY BRAND IN ANYWAY.
THIS VIDEO IS NOT A PAID PROMOTION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY PROFIT OF LOSS IN ANY CONDITION.
PLEASE CHECK BEFORE BUYING GOODS ONLY YOU ARE RESPONSIBLE FOR YOUR PURCHASE THE PRODUCTS.

हा व्हिडीओ केवळ बाजार ज्ञानाच्या उद्देशाने बनवला आहे, युट्यूब आणि तेजस्विनी आणि रोहन व्लॉग कोणत्याही ब्रँडचा प्रचार किंवा बदनामी करत नाहीत.
हा व्हिडिओ सशुल्क प्रमोशन नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नफ्याच्या तोट्यासाठी जबाबदार नाही.
कृपया वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी जबाबदार आहात हे तपासा.


Related Topic
============
#ganpati
#ganpatibappamorya
#decoration
#ganpatidecoration
#decorationideas
#mushak
#peacock
#chalchitra
#3dchakra
#3d
#movingmushak
#movingpeacock
#ledrainbowchakra
#waterfountainpeacock
#tejasvinirohanvlog

show more

Share/Embed