FS ४८ किलो। ११०। कोल्हापूर शह प्रतीक VS बीड माउली। १५ वर्षाखालील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा भगूर
MAHAKHEL KUSTI MAHAKHEL KUSTI
82.6K subscribers
7 views
0

 Published On Oct 4, 2024

१५ वर्षाखालील १ ल्या बाल अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेस भगुर ( नाशिक) येथे सुरुवात
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने १५ वर्षाखालील मुलांना राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा अनुभव मिळावा तसेच प्राविण्यधारक कुस्तीगीरांना प्रेरणा मिळावी या हेतूने या वर्षीपासुन १५ वर्षाखालील फ्रीस्टाईल , ग्रिकोरोमन व महीला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने आज १ल्या फ्रीस्टाईल व ग्रिकोरोमन बाल अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेस भगुर ( नाशिक) येथे बलकवडे व्यायाम शाळेत सुरुवात झाली .
या स्पर्धेचे आयोजन नाशिक जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. विशाल बलकवडे यांनी केले असुन महाराष्ट्रातुन एकुण ४६८ कुस्तीगीरांनी सहभाग नोंदवला आहे ...
#१५_वर्षाखालील_फ्री_स्टाईल_व_ग्रीकोरोमन_राज्यस्तरीय_अजिंक्यपद_कुस्ती_स्पर्धा_२०२४_भगूर_नाशिक
#bhagur_kusti_live
#U15_kusti_nashik_live
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling

show more

Share/Embed