सुरुवात फक्त 99/- | पावसामध्ये लागणाऱ्या छत्रीची किंमत झाली स्वस्त ☂️| कपड्याचे स्टॅन्ड होलसेलभावात
Tejasvini & Rohan vlog Tejasvini & Rohan vlog
22.9K subscribers
1,424 views
21

 Published On Jun 24, 2024

नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ,

आज आपण पुन्हा आलो आहोत मम्मास चॉईस या ठिकाणी जस की पावसाळा सुरु झाला आहे तर आम्ही कमीत कमी पैशात चांगल्यात चांगले वस्तू तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करत राहतो. आपल्याला या ठिकाणी छत्रीची सुरुवात फक्त 99/- पासून ते शेवटी 399/- या किंमतीच्या आतच मिळतात.
त्याशिवाय कपड्यांचे स्टॅन्ड सुद्धा होलसेल भावात तर ही विडिओ बिलकुल पण स्किप नका करू नाहीतर तुम्हाला माहिती पूर्ण समजणार नाही. तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि वस्तूचा लाभ घ्या.

विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.

तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून नम्र विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मनापासून आम्ही माफी मागतो.

खूप धन्यवाद तुम्हां सर्वांचे 🙏

PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE

Shop Address :-
Mumma's Choice
Shop no. 4, C - Wing, Next to Hunjar Nagar Police Station, Jijamata Chowk, Andheri East Mumbai - 400093.

Contact Detail :-
95948 14574 / 87796 55610.

Whatsupp No :- 9321113204.

Map:- https://g.co/kgs/CQcnhv6

पत्ता :- शॉप नं.४, हंजरनगर पोलीस स्टेशनला लागून, जिजामाता चौक, अंधेरी पूर्व मुंबई - ४०००९३.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात गणपती बाप्पा
   • छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये...  

ज्येष्ठगौरी पूजन आणि गौरीचा ओवसा
   • ज्येष्ठगौरी पूजन आणि ओवसा अशाही पद्धत...  

शिवरंजणी अगरबत्ती १२ रुपयापासून ते १५०० रुपयापर्यंत तेही हर्बलयुक्त
   • १२ रुपयापासून ते १५०० रुपयापर्यंत |शि...  

गणपती बाप्पा आणि गौरीला लागणारे दागिने आणि अलंकार
   • २०रुपयापासून|गणपती बाप्पाला लागणारे द...  

वंदे भारत एक्सप्रेस आमचा पहिला अनुभव
   • | Vande Bharat Express | घरच्या परतीच...  

अक्कलकोट श्री स्वामींचे दर्शन आणि आम्ही केली श्री सेवा 2023
   • अक्कलकोट श्री स्वामींचे दर्शन | आम्ही...  

श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर दर्शन
   • श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर दर्श...  

For Business Inquiry & Video Shoot 👇
--------------------------------------------------------
[email protected]

Disclaimer
============
THIS VIDEO IS MADE ONLY FOR PURPOSE OF MARKET KNOWLEDGE, YOUTUBE AND TEJASVINI & ROHAN VLOG ARE NOT PROMOTING OR DEFAMING ANY BRAND IN ANYWAY.
THIS VIDEO IS NOT A PAID PROMOTION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY PROFIT OF LOSS IN ANY CONDITION.
PLEASE CHECK BEFORE BUYING GOODS ONLY YOU ARE RESPONSIBLE FOR YOUR PURCHASE THE PRODUCTS.

हा व्हिडीओ केवळ बाजार ज्ञानाच्या उद्देशाने बनवला आहे, युट्यूब आणि तेजस्विनी आणि रोहन व्लॉग कोणत्याही ब्रँडचा प्रचार किंवा बदनामी करत नाहीत.
हा व्हिडिओ सशुल्क प्रमोशन नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नफ्याच्या तोट्यासाठी जबाबदार नाही.
कृपया वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी जबाबदार आहात हे तपासा.


Your Queries
---------------------
Umbrella Collection available in Mummas Choice
Cleaning Products Stock available in Andheri East
Umbrella Wholesale Market In Andheri Mumbai
Wholesale Price Available All Variety Umbrella
Kids Umbrella Variety Available in Andheri Shop
All Umbrella Design Collection Stock
छत्रीचे खूप सारे कलेक्शन एकच ठिकाणी अंधेरीमध्ये
Bag RainCover Available in Wholesale Price
Cleaning Mop only 699/- Rupees
Starting Only 99/- & Ending only 399/- Rupees
Clothes Stand Available is Discount Price
Huge 50% to 70% offer on Every Umbrella
At a cheaper price than Crawford Market
कपड्यांचे स्टॅन्ड खूपच कमी किंमतीमध्ये आणि खूप सारे ऑफर

Related Topic
============
#umbrella
#wholesale
#unique
#clothesstand
#collection
#variety
#start99/-
#monsoon2024
#wholesalemarket
#cleaning
#cleaningproducts
#offer
#kids
#kidsumbrella
#छत्री
#क्रॉफर्डमार्केट
#market
#Masjidbandar
#discount
#tejasvini&rohanEast
#wholesaleumbrella

show more

Share/Embed