Raj Thakre| दसऱ्या निमित्त बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हीच वसपा काढण्याची क्रांतीची वेळ आहे
Saprem Marathi Saprem Marathi
95.5K subscribers
252 views
0

 Published On Oct 12, 2024

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पॉडकास्टद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीत मतदानावेळी बेसावध राहू नका, असं आवाहन राज ठाकरेंनी या पॉडकास्टद्वारे केलं. मतदानाचे शस्त्र तुम्ही वर ठेवता आणि नंतर बाहेर काढून बोलता. मग मतदानाच्या दिवशी तुम्हाला काय होतं? असं करुन राष्ट्र उभं राहत नाही. आज संधी आलेली आहे  म्हणून माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. तुम्ही सर्वांना संधी दिलीत. या निवडणुकीमध्ये मतदारांनी क्रांती केली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
#राजठाकरे #राजठाकरेदसरा #सप्रेममराठी #RajThakre #rajthackeray #rajthackerayDasara #sapremmarathi #sapremmarathinews

show more

Share/Embed