Bhingara Ghat | Bhingara | Jalgaon Jamod | Vidarbha | Buldhana Madhya Pradesh Border | RJ Dipak
RJ Dipak Wankhade RJ Dipak Wankhade
102K subscribers
20,092 views
512

 Published On Sep 7, 2019

नमस्कार, आज बघा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण तसेच शेवटचे गांव भिंगारा, विदर्भ - मध्य प्रदेश सीमेवर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यात भिंगारा हे सुंदर गांव पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहे इथे बरेच ऐतिहासिक स्थाने सुद्धा आहे.. बुलढाणा बुऱ्हाणपूर जिल्ह्यांच्या सीमेवर सातपुडा पर्वत रांगेत अगदी उंचावर हे सुंदर आदिवासी गांव आहे इथे घेऊन जाणारा भिंगारा घाट सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.. अधिक माहिती आणि संपूर्ण भिंगारा दर्शनासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा.. व्हिडीओ आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर नक्की करा तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..


#bhingara #bhingarahillstation #bhingarabuldhana #bhingaraghat #jalgaonjamod #buldhana

show more

Share/Embed