ह.भ.प. महंत समाधान महाराज भोजेकर। शिवस्वरूप श्री नारायणदेव बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ पंचदिनी सोहळा
Divya Sanskar Marathi दिव्य संस्कार मराठी Divya Sanskar Marathi दिव्य संस्कार मराठी
2.97K subscribers
100,076 views
824

 Published On Sep 17, 2021

शिवस्वरूप श्री नारायणदेव बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य अखंड सोहळ्यातील...
श्री क्षेत्र, शिवेश्वर संस्थान, वाकी, ता.कन्नड, जि.संभाजीनगर ..

आयोजक : मराठवाड्यातील समस्त कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, गायक, वादक, भजनी मंडळ व वारकरी संप्रदायातील सर्व गुणीजन मंडळी..

दिनांक - १२-०९-२०२१
दिवस पाचवा (काल्याचे कीर्तन) : ह.भ.प. महंत समाधान महाराज भोजेकर


उपजोनिया पुढती येऊ ।
काला खाऊ दहीभात ॥
वैकुंठी तो ऐसे नाही ।
कवळ काही काल्याचे ॥
एकमेका देऊ मुखी ।
सुखे घालु हुंबरी ॥
तुका म्हणे वाळवंट ।
बरवे नीट उत्तम ॥

साउंड सिस्टिम - सागर मंडप अँड साऊंड सिस्टिम, वाकी (देवाची )
संपर्क - ८६९८९०६९९१

विशेष आभार - शिवेश्वर देवस्थान, श्री क्षेत्र वाकी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद

आम्हाला इतर सोसिअल मीडिया साईट्स वर फोल्लो करायला विसरू नका
फेसबुक :   / divyasanskar.  .
इंस्टाग्राम :   / divyasanska.  .
व्हाट्सएप्प : https://wa.me/917517353055

आपल्या धार्मिक कार्यक्रमांचे चित्रीकरण करण्यासाठी संपर्क करा :
दिव्य संस्कार मराठी
7517353055

show more

Share/Embed