डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मस्थान महू | Dr Babasaheb Ambedkar Janmsthan | Mhow | Indore | RJ Dipak
RJ Dipak Wankhade RJ Dipak Wankhade
103K subscribers
5,470 views
112

 Published On Premiered Apr 13, 2022

जयभीम, नमोबुध्दाय, सर्वांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप शुभेच्छा त्यानिमित्त बघा त्यांचे जन्मस्थान असलेले महू येथील भव्य स्मारक
जे त्यांच्या निवास्थानाच्या जागेवर उभे आहे.. हे स्मारक दुमजली असून आत अजून एक स्मारक आहे ज्यात बाबासाहेबांच्या अस्ती ठेवण्यात आल्या आहेत..
अजून काय काय इथे पाहण्यासारखे आहे हे स्मारक कसे दिसते माहिती आणि दर्शनसाठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा व आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...

महू दर्शन भीम जन्मभूमी स्मारकात घेतलेली वंदना हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
👇👇🙏👇👇
   • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मस्थान महू |...  


#drbabasahebambedkarbirthplace #mahu
#drbabasahebambedkar #mhow #indore #mahugaon

show more

Share/Embed