Israel strikes Lebanon: Hezbollah वर इस्रायल कारवाई का करतंय? Tel Aviv attack नंतर War? सोपी गोष्ट
BBC News Marathi BBC News Marathi
2.91M subscribers
71,763 views
910

 Published On Sep 26, 2024

#bbcmarathi #Israel #Lebanon #Hezbollah #IsraelStrikesLebanon

हिजबुल्लाह या सशस्त्र गटावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये लेबनॉनमध्ये एका दिवसात जवळपास 500 जण मारले गेले तर हजारो जखमी झाले. हा गेल्या काही दशकांमधला सर्वात भीषण हल्ला आहे. हिजबुल्लाहने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रॉकेट्स डागली. इस्रायलने लेबनॉनवर हा हल्ला का केला? यामुळे आता मोठ्या युद्धाची स्थिती निर्माण झालीय का?
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed