का बदलतोय पालखीचा मार्ग?
DnyanbaTukaram DnyanbaTukaram
8.37K subscribers
3,462 views
51

 Published On Jul 3, 2024

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग बदलल्याने (दि. ३ जुलै २०२४) उरुळीकांचनच्या गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी पालखीच्या नगाऱ्याची गाडी रोखली. रस्त्यात ठिय्या मारला. पालखी सोहळ्याच्या कारभाऱ्यांचा निषेध केला. त्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याची विसावा, मुक्कामाची ठिकाणे का बदलली जात आहेत, याबाबत ।।ज्ञानबातुकाराम।।सोबत स्पष्टीकरण दिले आहे, पालखी सोहळ्याचे प्रमुख ह. भ. प. माणिक महाराज मोरे यांनी. सोहळ्याची परंपरा, व्यवस्थापन, अपेक्षा आदी विषयांवरही ते सविस्तर बोलले आहेत. त्याची लिंक पहिल्या कॉमेंटमध्ये दिली आहे.

#ज्ञानबातुकाराम

show more

Share/Embed