अद्वितीय-अद्भुत-कधीही न ऐकलेले व्याख्यान | मा.किरण भालेकर साहेब API | UNCUT MARATHI LETEST SPEECH
FULL 2 KALLAKAR FULL 2 KALLAKAR
255K subscribers
2,229 views
27

 Published On Dec 2, 2023

#UNCUT
#speech
#MARATHISPEECH
#LETESTSPEECH
#KIRANBHALEKAR
#GREATSPEECH
#MELAVA
#GETTOGETHER
#RAYAT
#SCCBATCH
#SHINOLI
#GANESHSHINDE
"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद-कर्मवीर"
रयत शिक्षण संस्थेचे,भिमाशंकर विद्यामंदिर शिनोली, ता.आंबेगाव, जि.पुणे, महाराष्ट्र आयोजित
बॅच १९९७-२००२

स्नेहमेळावा एस.एस.सी.२००२

शनिवार, दि.०२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वा.
भिमाशंकर विद्यामंदिर शिनोली, ता. आंबेगाव, जि.पुणे
येथे बॅच १९९७-२००२, एस.एस.सी.२००२ मधील
विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि आदरणीय शिक्षक यांचा तब्बल २१ वर्षांनंतर स्नेहमेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

* प्रमुख मार्गदर्शक *
मा.श्री. किरण भालेकर साहेब (सहाय्यक पोलीस निरीक्षक, घोडेगाव पोलीस स्टेशन)

show more

Share/Embed