Hadsar fort || किल्ले हडसर || Most dangerous trek done by me || थरारक
Swapnil Dinkar Vlogs Swapnil Dinkar Vlogs
696 subscribers
3,064 views
115

 Published On Jun 4, 2022

Hadsar fort || किल्ले हडसर || Most dangerous trek done by me || थरारक

टीप : हडसर किल्ला - खुंटीची वाट खूप कठीण असल्यामुळे योग्य ती सुरशतेची साधण घेऊनच हा ट्रेक करावा उदाहरण : दोरखंड, हारणेस आणि मुख्य मह्णजे योग्य तज्ञ गिर्यारोहणाच्या मार्गदर्शन सोबत करावा हि विनंती

किल्ल्यावर जाण्याचे दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची असून, दुसरी वाट गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पायऱ्या कोरून बांधून काढलेली आहे. कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते.

किल्ले हडसर जाण्याचे मार्ग
जुन्नर वरुन हडसर साठी बस पकडा जर खुंटीच्या वाटेने जायाचे असल्यास हडसर ला उतरा जर मुख्य राजमार्गाने जायाचे झाल्यास राजुर नं: १ किंवा पेठच्या वाडिला उतरावे

हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड.

• सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला.

• १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो.

• यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरूंग लावून फोडल्या.


Follow me on instagram - https://instagram.com/swapnil_dinkar_...


Ingnor tags
#hadsar #maharashtra #sahyadri #fort #hariharfort #marathi #mountains #naneghat #travel #trekking #trek #maharaj #journey

show more

Share/Embed