mugachi usal recipe मूगाची उसळ मोड काढून घेतलेल्या मूगाची सुकी उसळ
आम्ही मालवणी आम्ही मालवणी
3.17K subscribers
41 views
16

 Published On Oct 19, 2024

मोड काढून घेतलेल्या मूगाची चविष्ट व पौष्टिक उशी उसळ

साहीत्य = मूग अडीज वाट्या मोड काढून घेतले
छोटी वाटी आले,लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता पेस्ट
छोटी वाटी कांदा, खोबरे वाटण
दोन कांदे बारीक केलेले
एक टमाटर बारीक केलेला
दोन चमचे लाल तिखट मसाला
एक चमचा मालवणी मसाला
एक चमचा हळद
एक चमचा हिंग
थोडीशी कढीपत्ता
थोडीशी कोथिंबीर
मीठ चवीनुसार
आवश्यकतेनुसार पाणी
** वरील विडीयोत दाखवल्या प्रमाणे मोड काढून घेतलेल्या मूगाची उसळ चविष्ट, अशी छान होते मूग पौष्टिक आहे नक्की अशा प्रकारे भाजी करून खा
आणि चॅनल ला
Like, share, subscribe करायला विसरू नका
आणि हो बेल 🔔 आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून आपणास नोटिफिकेशन मिळतील चॅनल चे
चला तर इथेच थांबते पण पुन्हा भेटतच राहीन नवनवीन रेसिपी किंवा इतर काही विडीयोज सहीत
मस्त 👌 खा स्वस्थ रहा 🙏 🙏 🌹

show more

Share/Embed