गुळाच्या पापड्या |अक्षयतृतीया साठी खास पारंपरिक गुळाच्या पापड्या | एकदाच बनवून महिनाभर खा | gulpapdi
Rupali's Food Culture Rupali's Food Culture
37.5K subscribers
613 views
24

 Published On May 8, 2024

अक्षय तृतीयेला गुळपापडी हा पारंपारिक असा गोडाचा पदार्थ विदर्भात बनवला जातो ,घरातीलच चार-पाच पदार्थ वापरून अतिशय सोप्या पद्धतीने गुळपापडी रेसिपी मी शेअर केली आहे. खायला काहीही कुरकुरीत, थोडीशी खुसखुशीत आणि त्यामधील मधुर असा गुळाचा गोडवा खूपच मस्त लागतो .एकदा गुळपापडी करून ठेवले तर महिनाभर आपण खाऊ शकतो .अक्षय तृतीयेला रसासोबत ,चिंचवण्यासोबत, अगदीच स्नॅक म्हणून चहा सोबत सुद्धा खायला खूप छान लागते.लहान मुलांना बिस्किट ऐवजी गुळपापडी खायला द्या अतिशय पौष्टिक आहे.रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा ,कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा .धन्यवाद🙏

show more

Share/Embed