जनधन खात्यात पुन्हा येणार पैसे / jandhan yojna 2020
आपलं गाव आपला विकास आपलं गाव आपला विकास
303K subscribers
746,731 views
2.8K

 Published On Oct 30, 2020

आमच्या वेबसाईटवरील लिंकला क्लिक करून आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा
आमच्या वेबसाईटची लिंक
https://www.newsmeri.com

आमच्या टेलिग्राम चॅनेल ची लिंक https://t.me/batamikamachi

आमच्या फेसबूक पेजला लाईक करा   / batamikamachi   मार्च २०२१ पर्यंत गरीब आणि असुरक्षित कुटुंबातील लोकांना ही सुविधा मिळू शकेल. यापूर्वी सरकारने २० कोटींपेक्षा जास्त महिला जनधन खातेधारकांच्या खात्यामध्ये तीन महिन्यांमध्ये १५०० रुपयांची रक्कम जमा केली आहे.
केंद्र सरकारने जूनपर्यंत सुमारे ८० कोटी गरीब कुटुंबांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. ती नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढविण्यात आली. आता पुन्हा एकदा लाखो गरिबांना धान्य देण्याची सुविधा मार्च २०२१ पर्यंत वाढविली जाऊ शकते. गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ही सुविधा देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ५ किलो गहू किंवा तांदूळ मिळतो. त्याबरोबर एक किलो हरभरा डाळही दिली जाते.
#jandhanyojna
jandhan yojna 2020
garib kalyan yojan
pm kisan yoja

show more

Share/Embed