LIVE: Bhaskarrao & Meenal Khatgaonkar Exclusive: अशोक चव्हाण यांची साथ का सोडली? प्लॅन काय? Nanded
Mumbai Tak Mumbai Tak
3.9M subscribers
30,142 views
283

 Published On Streamed live on Sep 20, 2024

#AshokChavan #MeenalKhatgaonkar #BhaskarKhatgaonkar #Congress
अशोक चव्हाणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. हा केवळ नांदेडच नाही तर काँग्रेस आणि महाविकास' आघाडीसाठी मोठा धक्का होता. चव्हाण यांच्यासोबत कोण कोण भाजपमध्येजाणार याची चर्चा सुरू झाली. तेव्हा त्यांच्यासोबतच त्यांचे मेहुणे तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनीही भाजपात प्रवेश केला होता. एकीकडे कँग्रेसचे खासदार वसंतराव च्हाण यांचं निधन झाल्यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणुकीचे वारे वाहूलागले आहेत. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही नांदेडमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. अशोक चव्हाण यांना भाजपनं राज्यसभेवर पाठवले, पण खतगावकरांचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आता त्यांची कॉग्रेसमधील घरवापसी शिक्कामोर्तब झाले आहे.
RPT0284

show more

Share/Embed