इमामे हुसेन बादशाह पिर पंजा मंडळ जयसिंगपूर मोहरम उत्साहात साजरा*
Savidhan cha aavaj News Savidhan cha aavaj News
750 subscribers
2,630 views
48

 Published On Aug 19, 2021

इमामे हुसेन बादशाह पिर पंजा मंडळ जयसिंगपूर मोहरम उत्साहात साजरा

शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरा मध्ये मोहरम उत्साहात साजरी केली जाते,जयसिंगपूर मधील नांदणी रोड मच्छी मार्केट येथील इमामे हुसेन बादशाह पिर पंजा मंडळ चा मोहरम अगदी उत्साहात पार पडला, मौलाली,हुसेन,हसन हे तीन पिर मानाचे पीर मानले जातात,गेली ५५ वर्ष झाले ही मोहरमची परंपरा सुरू आहे आणि करोना प्रादुर्भाव असल्यामुळे सोशल distancing, मास्क, sanitizer चा वापर करून योग्य ती काळजी घेतली जात आहे असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

show more

Share/Embed