‪@mushaphiree‬
मुशाफिरी Mushaphiree मुशाफिरी Mushaphiree
1.67K subscribers
306 views
3

 Published On Sep 6, 2024

‪@mushaphiree‬
#ganeshchaturthi #ganeshutsav #pune #punepolice #ganesh_chaturthi_status #ganesha_status #ganeshchaturthistatus #ganpatibappamorya #ganpati #ganpatidecoration #bandobast #punefestival #traditional #culture #marathi

पुण्याचा गणेशोत्सव ‘जगात भारी’... स्वातंत्र्य चळवळ आणि सामाजिक सुधारणांची पार्श्वभूमी असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवासाठी देशभरातून नागरिक पुण्यात येत असतात. या उत्सवाची महती देखील तेवढीच मोठी. यंदाच्या उत्सवासाठी पुणे पोलिसांनी केली आहे जय्यत तयारी. वाहतुकीमधील बदल... बंदोबस्त... नागरिकांची सुरक्षा आदी विषयांवर पोलिसांनी केलेला हा व्हिडिओ नक्की पहा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील पुणेकरांना शुभेच्छा देताना जागरूक आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना सहकार्य करुया... त्यांच्या सोबत काम करून मदत करूया.

show more

Share/Embed