Published On Apr 20, 2024
महाराष्ट्राबाहेर शूट केलेला हा माझा पहिला vlog असणार आहे. अमृतसर ह्या शहराला सांस्कृतिक आणि एतिहासिक वारसा लाभलेला आहे. स्वतंत्रता लढ्यात पण ह्या शहराचा खूप मोठा त्याग आहे. हाच सर्व इतिहास आपण पाहणार आहोत ह्या विडिओ च्या मार्फत. नक्की विडिओ शेवट पर्यंत बघा. चॅनेल ला subscribe करा आणि अमृतसर चा प्लॅन करत असाल आणि काही माहिती हवी असेल तर नक्की कंमेंट्स मध्ये तुमचे विचार ऍड करा.
This will be my first vlog shot outside Maharashtra. Amritsar is a city rich in cultural and historical heritage. This city has sacrificed a lot in the freedom struggle. We are going to see all this history through this video. Watch the video till the end. Subscribe to the channel and if you are planning Amritsar and need some information, add your thoughts in the comments.
#amritsar #punjab#freedom #indianhistory #jalianwalabagh #partition #atariwagahborder #gostops #hostel