03.जयोस्तुते मंडळ कोल्हापूर जठारवाडी||संत गोरा कुंभार||हृदयस्पर्शी प्रसंग||गणेशोत्सव 2018
JAYOSTUTE MANDAL,JATHARWADI KOLHAPUR JAYOSTUTE MANDAL,JATHARWADI KOLHAPUR
179 subscribers
2,376 views
64

 Published On Oct 10, 2018

🙏 गणेशोत्सव 2018 🙏

श्री. जयोस्तुते युवक मित्र मंडळ जठारवाडी, विसर्जन मिरवणूक 2018.
श्री.जयोस्तुते युवक मित्र मंडळाची मिरवणूक म्हणजे रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून ठेवणारी, मनोरंजनातून सामाजिकता जपणारी आणि दरवर्षी नवीन ध्येय निर्माण करून देणारी मग ते छ. शिवाजी महाराज गौरव गीत असो वा इंडियन आर्मी थीम....
यंदाही असेच नवीन उच्चांक निर्माण करून गुरूवर्य श्री. सागर बगाडे (मास्तर) यांच्या धारदार मार्गदर्शनाने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमातून यंदाची मिरवणूक अजरामर झाली

संत गोरा कुंभार यांच्या जीवनातील एक खरा खुरा व हृदयस्पर्शी प्रसंग प्रेक्षकांसमोर सादर करताना संत गोरा कुंभार, सती आणि वय अवघे जन्मापासून 7 महिने तरीही गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत रसिक सेवा करण्याचे भाग्य मिळालेल्या आमच्या 'आरुषी'...या सर्वांनी अवघा प्रेक्षक वर्ग भावनिक करून विठ्ठल भक्तीची ओळख पटवून दिली...

show more

Share/Embed