सेवा ज्येष्ठता नुसार होणार मुख्याध्यापक 24 मार्च 2024 ची अधिसूचना
Active Education Active Education
75K subscribers
6,197 views
60

 Published On Mar 14, 2024

शिक्षकांची सेवाज्येष्ठता 24 मार्चच्या अधिसूचनेच्या आधारेच; मुख्याध्यापक होण्याचा, डीएड पदवीधरांचा मार्ग मोकळा
राज्यातील माध्यमिक खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता आणि पदोन्नती 24 मार्चच्या अधिसूचनेच्या आधारेच कराव्यात
राज्यातील माध्यमिक खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता आणि पदोन्नती 24 मार्चच्या अधिसूचनेच्या आधारेच कराव्यात. सेवाज्येष्ठतेबाबत वाद असलेल्या ठिकाणी शिक्षणाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन अधिसूचनेनुसार अंमलबजावणी करावी, असे आदेश शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी यांनी राज्यातील शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

#ramprasaddoifodesir #कर्मचाऱ्यांसाठीआनंदाचीबातमी
#doifodesir
#activeeducationramprasad
#activeeducation

show more

Share/Embed