Published On May 24, 2021
New conflict created in Maharashtra upon the book of Girish Kuber new book name of. Renaissance state the unwritten story of the making of Maharashtra.
Sambhaji bridges demand Mahadik as aghadi government to ban this book .
#Girish_Kuber_Book
#Girish_Kuber
#girish_kuberbook
गिरीश कुबेर यांच्या Renaissance state the unwritten story of the making of Maharashtra. या पुस्तकातील वादग्रस्त लिखानवरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे.यात स्वराज्याचे दुसरे छत्रपती ,छत्रपती संभाजी महाराज व मातोश्री सोयरा राणीसाहेब याच्या बद्दल बदनामी कारक लिखाण करण्यात आले आहे ,म्हणून या पुस्तकवर बंदी घालावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी केली आहे.
#Santosh_Shinde
#Sambhaji_Bridgade
#DrAmol_Kolhe
#Amol_Mitkari