येथे भेटते सर्वात स्वस्त मच्छी भाऊचाधक्का मुंबई
KOLI Mitraa KOLI Mitraa
1.39K subscribers
14,838 views
217

 Published On Feb 7, 2021

Hallo friends,
Welcomes in koli food and sanskriti channel.
ह्या विडीओ मधे भाऊचा धक्का मच्छी मार्केट मधे मच्छीचा भाव साधारण किती असतो हयाचा अंदाज़ येतो. आपण भाव विचारला की मच्छी विकणारे भाव आवाजवी संगतात पण आपण तो जवळजवळ ४० ते ५० टक्के कमी करायचा असतो. तुम्हाला मच्छी मार्केट बद्दल काहिही शंका असेल तर नक्कीच कॉमेंट करुन कळवा.
विडीओ आवडला तर नक्की लाइक, शेअर, आणि माझ्या चैनलवर नवीनच असाल तर Subscribe करा.
धन्यवाद...

show more

Share/Embed