राधा गोपाल मंदिराचे म्युझियम, आरवडे (ता. तासगांव, जि.सांगली) | Radha Gopal Temple's Museum, Arawde
Bhatkanti TV Bhatkanti TV
2.37K subscribers
185 views
0

 Published On Dec 22, 2023

▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
__________________________________

Location - https://maps.app.goo.gl/GFi2GPhCw8YVA...
__________________________________

■ इतर Vlogs

▪︎   • राधा गोपाल मंदिर, आरवडे (ता. तासगांव,...  
▪︎   • लोकनाथ स्वामी महाराजांचे घर, आरवडे (त...  
▪︎   • किल्ले कोळदूर्ग (ता. खानापूर, जि. सां...  
▪︎   • बानुरगड किल्ला व बहिर्जी नाईक समाधी (...  
▪︎    • भोजलिंग मंदिर, जांभुळणी-वळई [ता. माण ...  

__________________________________

▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व तासगांव तालुक्यातील आरवडे गावातील राधा गोपाल मंदिराचे म्युझियम दाखवले आहे व मार्गदर्शन केले आहे. कृष्णतत्त्व दर्शन असे या म्युझियमचे नाव आहे. हे म्युझियम आध्यात्मिक बोधप्रद चित्र व मुर्ती प्रदर्शन आहे. या म्युझियम मध्ये जाण्यासाठी पाच वर्षांवरील व्यक्तींसाठी 15 रु. तिकिट दर आहे. हे म्युझियम बघण्यासारखे आहे. नक्की भेट द्या.

या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.

हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
__________________________________

#राधागोपालमंदिर #म्युझियम #इस्काॅन #marathivlog
__________________________________

▪︎ राधा गोपाल मंदिराचे म्युझियम आरवडे
▪︎ कृष्णतत्त्व दर्शन आरवडे
▪︎ आध्यात्मिक बोधप्रद चित्र व मुर्ती प्रदर्शन आरवडे
▪︎ राधा गोपाल मंदिर आरवडे
▪︎ तासगाव तालुक्यातील राधा गोपाल मंदिर
▪︎ सांगली जिल्ह्यातील राधा गोपाल मंदिर
▪︎ आरवड्यातील म्युझियम
▪︎ सांगली जिल्हा पर्यटन स्थळे
▪︎ Museum in Arvade
▪︎ Radha Gopal Temple's Museum Arvade
▪︎ Krishntattva darshan Arvade
▪︎ Tasgaon tourism Places
▪︎ Sangli District Tourism Places
__________________________________

Contact - [email protected]
__________________________________

show more

Share/Embed