Man Lago re Lago re Bhajan Vidyadhar Mokal
Vidyadhar Mokal Vidyadhar Mokal
3.78K subscribers
12,776 views
968

 Published On Mar 21, 2024

First Digital world recording studio , Vidyadhar Mokal present

"प्रत्येकाच्या आयुष्यात मनः शांती साठी एक तरी गुरू असतोच "
गुरू माता गुरू हा पिता ( आई -वडील हे आपल्या गुरू स्थानी आहेत )
तसेच शिक्षक हे ही आपले गुरू असतात.
कुणाचे अध्यात्मिक क्षेत्रातील गुरू असतात.तर कुणाचे संगीत क्षेत्रातील गुरू असतात.
कुणी सद्गुरूंची उपासना करतात.तर कुणी स्वामी समर्थांची पुजा करतात. तर कुणी संत समागम ( धन्य - निरंकार )परिवाराचे शिष्य आहेत.
तसे माझे ही संगीत क्षेत्रांतील गुरू आहेत.
आपल्या सर्वांच्या गुरूंसाठी आज मी हा अभंग गायीला आहे. अभंगाचे नाव :- " मन लागोरे लागोरे माझे गुरू भजनी.(3रा अभंग) " आज " U tube वर Load केला आहे.
तेव्हा,कृपया हा अभंग पूर्ण ऐका, ही आपणांस नम्र विनंती. आपणांस नक्की गुरू भेटल्याचा आनंद मिळेल 🙏🏻
हा अभंग आपणांस आवडल्यास " U tube वर " नक्की Like, Subscribe व Share करा ही विनंती 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻🙏🏻

show more

Share/Embed