अत्याचार पीडित महिलांसाठी आता राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी
S PRIME NEWS S PRIME NEWS
562K subscribers
1,546 views
19

 Published On Sep 20, 2024

S PRIME NEWS

अत्याचार पीडित महिलांसाठी आता राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

महिला आणि बालीकांवरील होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय.. आता राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकार्याची नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात येणाराय.. बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने तपास होऊन पीडितांना जलद गतीने न्याय मिळावा.. यासाठी महायुती सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलाय... पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यात नोंदले जातात... त्यानानंतर पीडित महिला ही एकटीच न्यायासाठी संघर्ष करीत राहते.. यामुळे यापूर्वी गुन्हेगाराचा दोष सिद्ध होण्याचा टक्का कमी राहिलाय... यामुळे पीडित महिलेशी योग्य समन्वय साधून त्यांना मदत करण्यासाठी आता... देवेन्द्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आता संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा मोठा निर्णय घेतलाय... या निर्णयामुळे अत्याचाराने पीडित महिलांना जलद न्याय मिळण्यास मदत होणाराय

show more

Share/Embed