Saoji special kala masala||शिका डायरेक्ट सावजीचा घरातन काळा मसाल्याची कृती||गरम मसाला||kala masala
Sampurnasaoji Kitchen marathi Sampurnasaoji Kitchen marathi
2.52K subscribers
45,512 views
676

 Published On May 1, 2021

टीप= फक्त दोन ते तीन टेबल स्पून मध्येच मसाला भाजून काढावेत आणि शक्यतोवर खोबर कुटून किव्हा किसून घ्यावेत.
नमस्कार मंडळी आज मी तुमचा अग्रहानी कळ्या मसाला घेऊन आली. अप्रतिम चव आणि भन्नाट झाली आहे. तुम्ही हा मसाला नक्की करून बघा.तुमचाही हाताची भाजी सावजी भाजी होईल व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा आणि subscribe करायला विसरू नका कारण सर्व सावजी चा भाज्या तुमच्या पर्यंत पाहतील. धन्यवाद
#काळा मसाला
#गरम मसाला
#गोडामसाला
#kalamasala
#saojikalamasala
#sampurnasaojikitchen
#विदर्भ स्पेशल काळा मसाला
मसाल्याची प्रमाण आणि नाव
Sukh khobr -20gm
Dalchini -30grm
Hirvi velchi -25
Mohri -20grm
Kalimiri -30grm
Lavang -20grm
Masala velchi -25
Shaha jeere -20grm
Jeere -20grm
Javitri -20grm
Chakri ful -20grm
Kaskhas -2tbl spoon
Dagadful -50grm
Tamalpatr. -100grm
Dhane -250grm
Sagde masale agdi kami telat bhajun ghya ani serv greavy cha ani vidharbh special recipe,Saoji special, nagpur special recipe madhe ani mazya recipe madhe vapru shakta
Dhanyavad

show more

Share/Embed