बौद्ध धर्माची संपूर्ण माहिती | Buddhism | History of Buddhism in Marathi | Buddha and Dhamma History
Historic India Marathi Historic India Marathi
8.98K subscribers
18,860 views
517

 Published On Oct 29, 2022

बौद्ध धर्माची संपूर्ण माहिती | Buddhism | History of Buddhism in Marathi | Buddha and Dhamma History

बौद्ध धम्म ( Buddhism / बुद्धिझम ) हा भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला एक धम्म (जीवन जगण्याची विचारधारा) आणि तत्त्वज्ञान आहे. बौद्ध धम्म हा एक सत्य, शुद्ध, सद्धम्म आहे. याचे वर्णन धम्मपदात आहे. तसेच हा एक प्राचीन भारतीय धर्म आहे त्यास बौद्ध धम्म, बुद्ध धर्म, बुद्ध धम्म असेही म्हणतात. तथागत बुद्ध यांनी इ.स.पू. ६ व्या शतकात बौद्ध धर्माचे धम्मचक्कपरिवर्तन करून महान उपदेश दिले आहे. तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील दोन शतकांत, सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धम्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट इंडीज) सोबतच जगभरात पसरला. बौद्ध धम्म हा आपल्या जन्मस्थानापासून निघून जगभर पसरलेला जगातील पहिला धर्म होय. बौद्ध धर्म हा निरीश्वरवादी, अनात्मातावादी, समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी धर्म होय. गौतम बुद्ध यांनी मानवजातीला प्रज्ञा, शील, करुणा या तत्त्वांची शिकवण दिली. बौद्ध धम्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, करुणा, मैत्री (प्रेम), प्रज्ञा, मानवी मूल्ये, विज्ञानवाद या तत्त्वांचा पुरस्कर्ता आहे. आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांचे समर्थन करणारा धर्म म्हणून बौद्ध धम्माला एक वेगळी ओळख मिळालेली आहे.

Your Queries -
buddha
life of buddha
lord buddha
gautam buddha
buddhism
history of buddhism
buddhism ancient history of india
बौद्ध धर्माची माहिती
बौद्ध धर्म
बौद्ध धर्माचा इतिहास
history of buddhism in marathi
baudhha dharm
बौद्ध धर्माचे तत्वज्ञान
budhha dharma
boudhha dharmachi mahiti
baudh dharm history in marathi
baudh dharma
baudh dharma history
buddhist
buddhism history
बौद्ध धर्माची संपूर्ण माहिती
प्राचीन भारताचा इतिहास
Historic India Marathi

#HistoricIndiaMarathi
#gautambuddha
#buddhism
#buddhiststory
#buddhist

Copyright Disclaimer -
Under Section 107 of the Copyright Act 1976, Allowance is made for "Fair Use" For purpose such as criticism, comment, News Reporting, Teaching, Scholarship, and research, Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use

show more

Share/Embed