भारसाखळे गुहा । पवित्र अशी पहिल्यांदा जगासमोर, १५०० माणसे सहज सामावतील, Bharsakhale, Patan
Girish Patankar Vlogs Girish Patankar Vlogs
12.6K subscribers
4,038 views
209

 Published On Dec 11, 2021

पाटण-कोयनेच्या खोऱ्यात खूप सुंदर असा निसर्ग लपलेला आहे, त्यातीलच एक आपण आज जगासमोर आणला आहे, पाटण पासून जवळच असणारी १५०० माणसे सहज सामावणारी खूप सुंदर तितकीच जबरदस्त अशी भारसाखळे गुहा (भैरवनाथ घळ) पाहावयास मिळते. भारसाखळे गावाच्या वर पाटण तालुक्यातील सर्वात मोठी अशी नैसर्गिक विविधतेने नटलेली ११ एकरातील देवराई आहे, च्या मधोमध भैरवनाथाचे मंदिर आहे त्यामुळे याला बनभैरी सुद्धा म्हणतात. ते पाहून झाल्यानंतर देवराई च्या मागच्या बाजूस डोंगर चढून गेल्यावर बेसाल्ट खडकातील मोठी आणि सुंदर अशी गुहा आपल्याला पाहावयास मिळते.
सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना.

कोयना किंवा पाटण खोऱ्यातील विविध ठिकाणी फिरण्यासाठी तुम्ही सह्याद्री टायगर रिसर्व (STR) चे मार्गदर्शक यांच्याशी संपर्क साधू शकता.
राम कदम सर - +91 8888600740
निलेश फुटाणे सर - +91 7744023799
अनिल बोधे सर - +91 8087224902

Route -
From Pune -
Pune - Shirval - Satara - Nagthane - Tarale - Dhoroshi - Jalav Jotiba - Mandure - Nivkane - Bharsakhale (165 KM)

From Mumbai -
Mumbai - Pune - Shirval - Satara - Nagthane - Tarale - Dhoroshi - Jalav Jotiba - Mandure - Nivkane - Bharsakhale (308 KM)

From Kolhapur-
Kolhapur - Karad - Patan - Rajvada - Chafoli - Nivkane - Bharsakhale (123 KM)

Follow me on Instagram
  / girishpatankarvlogs  
Like me on Facebook
  / girishpatankarvlogs  
Follow me on Twitter
  / girishpatankarv  

My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Action Camera - GoPro Hero 9
Microphone - Rode Videomic Go, Boya MM1
Tripod - Ptron Selfi Stick + Tripod, Gopro 3-Way Grip Arm

Music:
Epidemic Sound

show more

Share/Embed