मराठी शाळा लेखन नियम | ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे काय | कोणती वेलांटी कोणता उकार द्यावा Marathi Shala
Marathi Shala Marathi Shala
212K subscribers
327,554 views
5.1K

 Published On Streamed live on Aug 25, 2020

मराठी शाळा लेखन नियम | ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे काय | कोणती वेलांटी कोणता उकार द्यावा Marathi Shala | मराठी व्याकरण साध्या सोप्या भाषेत.


मित्रांनो मराठी भाषेत युट्युब वर कंटेंट उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या सहकार्याने आम्ही खूप खूप प्रयत्न करत आहोत. आमच्या बरोबर इतर बरेच शिक्षक देखील तंत्रस्नेही होऊन कोरोना काळात मुलांसाठी ई-अभ्यासक्रम उपलब्ध व्हावा म्हणून प्रयत्न करीत आहेत.. आपल्याला विनंती आहे सर्वांना सहकार्य करावे. लाईक्स आणि कमेंट्स 👍👌😊💐💐 करून शेअर करण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती..
धन्यवाद!!👍👍




#मराठी_व्याकरण_नियम आपल्या साध्या भाषेत #ऱ्हस्व आणि दीर्घ वेलांटी आणि उकार आणि बरेच काही एकाच ठिकाणी!!:    • #मराठी_व्याकरण_नियम आपल्या साध्या भाष...  

😊😊😊🎊🎊🎊💝💝💝😊😊😊







#मराठी_व्याकरण_नियम आपल्या साध्या भाषेत #ऱ्हस्व आणि दीर्घ वेलांटी कधी द्यावी?:    • #मराठी_व्याकरण_नियम आपल्या साध्या भाष...  

#पहिली मुळाक्षर आणि सोपे शब्द सराव नवीन अभ्यासक्रमावर आधारित:    • #पहिली मुळाक्षर आणि सोपे शब्द सराव | ...  

चला शिकूया मजेशीर मराठी मुळाक्षरे /अ ते ज्ञ /:    • चला शिकूया  मजेशीर मराठी मुळाक्षरे | ...  


काना ओळख! काना शब्द ! सोपे वाक्य वाचन!:    • काना ओळख! काना शब्द ! सोपे वाक्य वाचन!  


चित्र शब्द वाचन मराठी भाषा:    • सोपे सोपे शब्द वाचन मराठी भाषा  


पहिली वेलांटी ओळख! पहिली वेलांटी शब्द आणि वाक्य वाचन लेखन प्रकल्प!!:    • पहिली वेलांटी ओळख! पहिली वेलांटी शब्द...  



दुसरी वेलांटी ओळख! दुसरी वेलांटी शब्द आणि वाक्य वाचन लेखन प्रकल्प!!:    • दुसरी वेलांटी ओळख! दुसरी वेलांटी शब्द...  



#दुरेघी-वहीत-कसे-लिहीतात? मी तर सांगणारच आणि दाखवणार देखील पुराव्यानिशी!:    • #दुरेघी-वहीत-कसे-लिहीतात? मी तर सांगण...  


#उकार म्हणजे काय ? चला आपण शिकूया उकार आणि उकाराचे शब्द!:    • #उकार म्हणजे काय ? चला आपण शिकूया उका...  



ए म्हणजे एक मात्रा जसे क ला एक मात्रा = के एक मात्र शब्द आणि वाक्य आणि बरेच काही:    • मराठी मुळाक्षर ए |  एक मात्र शब्द आणि...  


चला शिकूया काना एक मात्रा म्हणजे ओ आणि काना दोन मात्रे म्हणजे औ आणि त्यांचे शब्द:    • चला शिकूया काना एक मात्रा म्हणजे ओ आण...  



चला शिकूया अनुस्वार म्हणजे नाकाचा वापर करून वाचन करणे जसे उंट ,संप,कंठ....:    • चला शिकूया अनुस्वार म्हणजे नाकाचा वाप...  



#जोडाक्षर चला जोडाक्षरे वाचायला आणि लिहायला सुरुवात करूया!:    • मराठी जोडाक्षर युक्त शब्द वाचन लेखन  ...  

आपण वेळ काढून कमेंट्स केली खूप खूप धन्यवाद👍👌💐

प्रथम दर्शनी हे शब्द तत्सम दिसतात.. आणि म्हणून आपण संस्कृत भाषेतील तत्सम शब्द जसे संस्कृत भाषेत लिहितात तसेच लिहितो👍👌💐

मराठी शब्दांसाठी सरळसरळ एक नियम वापरला जातो तो असा...
पहिल्या अक्षराला ऱ्हस्व आणि शेवटच्या अक्षराला दीर्घ असे लिहितात...५०% हा नियम लागू पडतो...
जसे..
चिमणी
पिशवी
भिकारी
चुलती
मुलगी
गुरूजी
सुपारी
हुशारी
....👍👌💐
एक आणि दोन अक्षरी शब्दांसाठी एक वेगळा नियम...🎊
ती
मी
पी
ही
शी
फी
तू
थू
सू
अपवाद
नि आणि आणि
मीठ
खीर
तीळ
बीळ
दूध
धूळ
धूर
धूप
तूप
पूर
मूळ
मूठ
मूग
फूट
फूस
फूल....

show more

Share/Embed