ज्ञानपेटी बाप्पा_२०२४_ हिंदवी स्वराज्य कुलदैवत आई तुळजाभवानी
चेतन राजगुरु चेतन राजगुरु
90 subscribers
127 views
13

 Published On Sep 13, 2024

मुलींच्या सुरक्षेचा विषय हा आपल्या देशात खूप महत्वाचा आहे. सध्याची परिस्थिती पाहता समाजात अशा अनेक घटना घडत असतात, ज्यातून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवत असतो. ती मुलगी, ती महिला ही एखाद्याची बहिण असते, एखाद्याची आई असते, एखाद्याची कन्या असते, एखाद्याची पत्नी असते. पोस्को कायद्याने मुलींना खूप संरक्षण दिलेले आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत वावरताना मुलींनी मुलांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले पाहिजे. स्वसंरक्षणासाठी व्यायामाबरोबरच स्वसंरक्षणाचे धडेहि घेतले पाहिजेत. कारण हा महाराष्ट्र जिजाऊंच्या लेकिंचा आहे, तिच्या हातात शास्त्र सोबत शस्त्र ही असायला हवे, आणि ते चालवण्याची धमक ही हवी.

राज्यातील सर्व स्तरातील महिलांना सुरक्षा, शक्ती, विकास होण्याबाबत देवी सर्वाना आशीर्वाद देवो. प्रगतीची दारे खुली होऊन त्यांना समाजात योग्य स्थान मिळावे, तसेच दुष्टांचा संहार करण्यासाठी बळ देवो हीच तिच्या प्रार्थना

गतवर्षीच्या सजावटमध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराया देवस्थान जेजुरी येथील "श्री खंडेराय" उभारले होते.तसेच याआधी साडेतीन शक्तिपीठांपैकी आई अंबाबाई आणि सप्तश्रृंगी यांचे ही देखावे उभारले होते आणि यंदा भारतातील स्वराज्याची कुलदैवत असणारी श्री क्षेत्र तुळजापूरची तुळजा भवानी हे पूर्ण व आद्यपीठाचे रूप उभारले गेले.

सजावटीसाठी लागणारी प्रत्येकाची मदत ही महत्वाची होती. यात छोटयांपासून थोरांपर्यत सर्वाचा हातभार लागला, १५_२० दिवस आधीपासून ऑफिस काम सांभाळून, अनेक रात्र जागून सजावट पूर्ण करण्यासाठी मेहनत ही घेतली.

आपल्या सर्वाना ही सजावट आणि उपक्रम कसा वाटला हे नक्की आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून आपल्या अमूल्य शब्दातून नक्की सागा.

आपला नम्र चेतन सुमन रमेश राजगुरू

सजावटीसाठी लागणारे भक्कम हात
रमेश भगवान राजगुरूः वडील
सुमन रमेश राजगुरू:- आई
विजया केतन राजगुरू: वहिनी
अनन्या केतन राजगुरू: पुतणी
रोशनी चेतन राजगरू : बायको
श्रावक चेतन राजगुरूः मुलगा
तुषार जाधव आणि विकास गावडे :- बिल्डिंगमधील मित्र
तनुषा, प्रिशा:- बिल्डिंगमधील बाल कलाकार
प्रसाद थोरवे:- श्रावकच्या मित्राचा बाबा

सजावट संकल्पना: केतन रमेश राजगुरूः- भाऊ

music in this video To learn more listen to youtube

Provided to YouTube by Zee Entertainment Enterprises Limited
Fatteshikast Theme Haridas Shinde
Fatteshikast
2019 Zee Music Company
Released on: 2019-11-13
Actor: Ruchi Sarvan Actor: Chinmay Mandlekar Actor: Ananad Deshpande Actor: Mrinal Kulkarni Music Publisher: Zee Music Company Composer: Devdutta Manisha Baji

###############################

Credits Jijau Prashasti Song Music - Devdutta Manisha Baji Lyrics - Digpal Lanjekar Vocals - Poonam Godbole, Bhagyashree Abhyankar, Nidhi Hegde, Manasee Dixit, Shruti Deosthali, Suvarna Koli Arrangement And Production - Srujan Kulkarni Sitar - Prasad Gondkar Live Rhythm Performed by - Nagesh Bhosekar, Nitin Shinde Recorded by - Tushar Pandit @ Dawn Studios, Pune Mixed and Mastered by - Ajinkya Dhapare @ The Sonic Station, Mumbai Assistant To Ajinkya Dhapare - Virat Bhushetty Management For Devdutta Manisha Baji- Nagesh bhosekar

#तुळजाभवानी #tulajabhavani #कुलदैवत #भवानी #बाप्पामोरया #बाप्पा #गणपती #मंगलमूर्ती #गणेशोत्सव #शिवाजीमहाराज #chhtrapatishivajimaharaj #jijau #fatteshikast #subhedar

show more

Share/Embed