#लग्नाचा
Aapale Channel Aapale Channel
1.3K subscribers
23,060 views
215

 Published On Dec 1, 2023

नमस्कार, मी क्षितिजा 'आपले चॅनल' वर आपले खूप खूप स्वागत ,लग्नसराई ची सुरुवात झाली आणि लग्न म्हटल्यावर सर्वात आधी आठवते ती म्हणजे लग्नाच्या रुखवताची तयारी, तर चला आज करूयात लग्नाच्या रुखवताची खरेदी. आज आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत, जिथे लग्नाचा सर्व रुखवत अगदी A to Z रुखवत आपल्याला एकाच ठिकाणी मिळेल आणि तो ही स्वस्त दरात,एकाच छताखाली, मग चला आजचा रुखवताच्या खरेदीचा shopping vlog सुरू करुयात.

महेश प्रोव्हिजन स्टोअर्स
[M]9881561414/9850 609 030
शार्प नं. 617/18, महात्मा फुले मंडई, शुक्रवार पेठ, पुणे- 411002

#4kvideo #तुळशीबाग #तुळशीबागेतली खरेदी #explore Tulashibag #shoppingvlog
   • #4kvideo  #तुळशीबाग  #तुळशीबागेतली खर...  

4k#प्रतीपंढरपूर#पालखीसोहळा#नगरप्रदक्षिणा#रिंगण#आनंदसोहळा#भजनकीर्तन
   • 4k#प्रतीपंढरपूर#पालखीसोहळा#नगरप्रदक्ष...  

#aapalechannel#aapalechannel

show more

Share/Embed