अल्पविराम - Alpaviram - 30th March 2020 First Marathi Live Series with celebrities |
IME World IME World
164K subscribers
21,678 views
65

 Published On May 2, 2020

आजच्या अल्पविरामच्या भागात आपल्याला भेटतील:

लेखक, अभिनेते व गीतकार - स्वानंद किरकिरे
अभिनेते व दिग्दर्शक - हृषिकेश जोशी
अभिनेत्री व लेखिका - विभावरी देशपांडे
सूत्रसंचालन - मृण्मयी गोडबोले
In today’s episode, we have:

Writer, Actor, and Lyricist - Swanand Kirkire
Actor and Director - Hrishikesh Joshi
Actress and Writer - Vibhawari Deshpande

Anchor - Mrinmayee Godbole
'अल्पविराम' - कोरोनामुळे आपल्या सगळ्यांचेच आयुष्य थोडेसे थांबले आहे, जणू आपल्या आयुष्याने एक 'अल्पविराम' घेतला आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे आपण सर्वजण 'सोशल डिस्टंन्सिंग पाळतो आहोत. पण या काळातही वेबच्या माध्यमातून आपण एकत्र येऊ शकतो! याच विचाराने इंडियन मॅजिक आय प्रायव्हेट लिमिटेडने 'अल्पविराम' हा कर्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमात रोज नवे कलाकार तुम्हाला भेटतील त्यांच्या नव्या कलाविष्कारांसह रोज संध्याकाळी ०६:०० वाजता. कविता, लघुकथा, लेख, गाणी, संगीत, नृत्य, प्रहसन, विडंबन, बोलक्या बाहुल्यांचे खेळ, जादूचे प्रयोग, धमाल किस्से यासारख्या कलाप्रकारांनी नटलेला 'अल्पविराम' रसिकांना मनोरंजनाची अनोखी मेजवानी देईल हे नक्की!
अभिनेता, लेखक व गीतकार अशी तिहेरी ओळख असणारे बहुआयामी कलाकार स्वानंद किरकिरे आज आपल्याला भेटतील. आज ते आपल्यासमोर कविता व गाणी सादर करतील.
अभिनेते व दिग्दर्शक हृषिकेश जोशी आज आपल्याला भेटतील. आज त्यांच्याकडून ऐकुया काही धमाल किस्से!
एक सशक्त अभिनेत्री व लेखिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभावरी देशपांडे आजच्या भागात आपल्याला भेटतील. आज त्या आपल्यासमोर गाणी सादर करतील.
मृण्मयी गोडबोले यांना आपण एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून चित्रपट, मालिका, वेब सिरीज अशा विविध माध्यमांतून पाहात आलो आहोत. 'अल्पविराम' मध्ये त्या सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत.
असा हा आजचा 'अल्पविराम' खास तुमच्यासाठी! हा कार्यक्रम कसा वाटला ते
आम्हाला कंमेंट्समध्ये जरूर सांगा!
Due to COVID-19, our busy lives have stopped - our lives have taken 'Alpaviram'!

‘Alpaviram’ is a unique initiative started by Indian Magic Eye Pvt. Ltd. to entertain people in times of social distancing mandated for COVID-19. Alpaviram is a platform that brings artists and their audiences close through digital media. A new artist will be there to interact with you every day, at 06:00 PM. From poems and short stories, to comedy, parody, music and much more, Alpaviram is a platform for artists from various backgrounds.
Tonight, we will have the talented and famous writer, actor, and lyricist Swanand Kirkire performing some songs and reciting poems for us.
Actor and director Hrishikesh Joshi will also be a part of tonight’s episode.
We will have the very well known and beautiful actress Vibhawari Deshpande with us. She will sing us a few songs.
We have all seen the well-known actress, Mrinmayee Godbole in various movies, serials, and web series. She will be compering for 'Alpaviram'!

See how all the stories unfold in today’s Alpaviram episode!
Let us know what your favorite moments are in the comment section below.

Get Connected with us on Facebook:   / imepl  
Visit our Website: https://www.imepl.com
Subscribe to IME World for more entertaining content.

show more

Share/Embed